कोणावरतरी कॅमेरा समोर हात उचलायची हिम्मत होते ह्यातच आपल्या तथाकथित कायदा आणि सुव्यवस्थेच्या काय चिंध्या झाल्या आहेत ते दिसून येतंय. "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" हे निवडणूक प्रचारात वापरायला छान वाटलं होतं. आता सत्तेत आल्यावर तोच प्रश्न सरकार ला विचारायची वेळ आलेली आहे
माझ्या निरीक्षणाप्रमाणे अभिमान वैगरे गोष्टी ह्या मुळतः असुरक्षितता झाकण्यासाठी वापरल्या जातात. आपला सगळा सामाजिक संवाद हा WhatsApp फॉरवर्ड च्या पातळीचाच झाल्यामुळे ज्याचा आपण अभिमान मिरवतो आहे त्याबद्दल लोकांचं शून्य वाचन किंवा चिंतन होतं . गहन विचारांच्या कमतरतेमुळेच गुंड्याच्या तावडीत जाते लोकशाही .
सडेतोड!! पूर्वजांच्या वैचारिक परंपरेवर व्याज खाऊन वर्तमान समाज पुरोगामी होत नाही. ....एकच नंबर 🫡
100 % टक्के सहमत