दडपे पोहे

दडपे पोहे

तुझी पुस्तकं …

Vishwesh Jirgale's avatar
Vishwesh Jirgale
Nov 01, 2026

लायब्ररीच्या त्या कप्प्यातून

अजूनही डोकावतात काही पुस्तकं,

दारावरच्या प्रत्येक चाहुलीला

तुझी पावलं समजून

हळूच सावरतात स्वतःला...

.

त्यांच्या पानांत अजूनही

तुझ्या बालपणाचा गंध आहे,

कुठे पेन्सिलीची पुसट रेघ आहे,

कुठे दुमडलेला एखादा कोपरा आहे,

तर कुठे अर्धवट राहिलेलं

तुझंच एखादं स्वप्न आहे.

.

कधीकाळी

तुझ्या डोळ्यांतून उजाडायची

त्यांच्या अक्षरांची सकाळ,

आणि तुझ्या बोटां…

Subscribe for free to continue reading

Enter your email and get every post from दडपे पोहे.
Already have an account? Sign in
© 2026 Vishwesh Jirgale · Privacy ∙ Terms ∙ Collection notice
Start your SubstackGet the app
Substack is the home for great culture