Discussion about this post

User's avatar
Raghvendra's avatar

छान!

मेरी बात रही मेरे मन में

कुछ कह न सकी उलझन में

shyam pathak's avatar

खरंय... बरेच वेळा उगीचच संकोच करून आपण बोलायचे तेव्हा बोलत नाही आणि मग आयुष्य भर पश्चात्ताप... एकदा मी मुंबईत बांद्र्याच्या सिग्नलवर बाईकवर होतो. शेजारी गाडी येउन थांबली आणि असे ३ फुटावर होते पु. ल..... मी नुसताच वेड्यासारखा पहात राहिलो, कसनुसं हसलो, ते ही तसेच हसले आणि सिग्नल सुटला... 🙄😵‍💫

No posts

Ready for more?